माझा या क्षेत्रामध्ये एकूण अनुभव 35 वर्षाचा आहे

🌿🙏नमस्कार🙏🌿

तुमच्या आयुष्यातील कठीण प्रश्नांना दैवी मार्गदर्शनाची जोड देऊन योग्य दिशा दाखवण्यासाठी मी 'पाषाणी कौल' प्रसाद या सत्राच्या माध्यमातून सदैव तत्पर आहे.

श्रद्धेच्या या वाटेवर योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमचे आयुष्य बदलू शकतो. 🌿

🌿 सेशन पर्याय निवडा 🌿

मिनी सत्र पर्याय - 1

( Mini Session ):

🌿भैरव पाषाण मार्गदर्शन

एखादा प्रश्न विचारा व या सेशन दरम्यान तुमच्या एका साध्या प्रश्नाचे 'हो' किंवा 'नाही' या स्वरूपात एका वाक्यात व्हाट्सअप द्वारे उत्तर मिळवा

✍️ या सेशन दरम्यान मेसेज किंवा कॉल द्वारे अधिक चर्चा उपलब्ध नाही

✍️ किमान सहा वेळा उत्तराची खात्री करून मगच खात्रीदायक उत्तर दिले जाते

चार्जेस फक्त :- ₹51/-

स्मॉल सत्र पर्याय -2

( Small Session )

🌹महाकाली पाषाण मार्गदर्शन

✍️या सेशन दरम्यान एखादा कोणताही प्रश्न विचारा व त्याचे अर्ध्या तासात मार्गदर्शन व उत्तर मिळवा पाषाणाकडे

कौल प्रसाद चालू असताना नॉर्मल कॉल चालुठेवा सविस्तर चर्चा करा व घरबसल्या उत्तर मिळवा

दक्षिणा :-351/- रु

( वेळ अर्धातास )

स्मॉल सत्र पर्याय - 3

( Small Session )

🌹महाकाली पाषाण मार्गदर्शन

✍️ या सेशन दरम्यान

1) तुम्हाला समस्ये मागील मूळ कारण किंवा मुख्य दैवी नड शोधून दिली जाते

2) तुमचा न्याय अधिक किचकट व क्लिष्ट नसेल तर अजून एक ते दोन महत्त्वाचे मुद्दे ओपन होतात

3) कौल प्रसाद चालू असताना नॉर्मल कॉल चालू ठेवा व सविस्तर चर्चा करून घरबसल्या उत्तर मिळवा

दक्षिणा :- 551/-रु

( वेळ :- 45 मिनिटे )

फुल सत्र पर्याय -4

( Full Session )

🌹महाकाली पाषाण मार्गदर्शन

✍️या सेशन दरम्यान तुम्हाला समस्येमागील

1)मूळ कारण शोधून दिले जाते

2) कुळाचारातील इतर सर्व दैवी नाडीची फोड मिळते

3) गाव देवस्थानाशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे फोड करून दिले जातात

4) नकारात्मक शक्तीचा प्रभाव तसेच प्रकार फोड करून सांगितला जातो

5) दरम्यान सविस्तर चर्चा होते

6) कौल प्रसाद चालू असताना नॉर्मल कॉल चालू ठेवू शकता

7) घरबसल्या प्रश्नांची उत्तर व पूर्ण मार्गदर्शन मिळवा

8) किंवा या सेशन दरम्यान तुम्हाला दैवी मार्गातून काही प्रश्न विचारायचा नसेल तर तुम्ही व्यवहाराबद्दल किंवा इतर तुमच्या मनातील कोणतेही प्रश्न विचारू शकता

दक्षिणा 751/- रु

वेळ :- एक तास

फुल सत्र पर्याय -5

( Full Session )

🌹 महाकाली पाषाण मार्गदर्शन

1) समस्ये मागील मूळ करण्याची फोड मिळवा

2) संलग्न इतर सर्व कारणांची फोड मिळवा

3) कुळाचारातील सर्व तत्वांची तपासणी

4) गाव राठीतील सर्व तत्वांची तपासणी

5) नकारात्मक शक्तींचा प्रभाव आणि प्रकार

6) एका समस्येवर घरगुती उपाय मिळवा

7) वास्तुदोष किंवा वास्तू मधील नकारात्मक ऊर्जा तपासा

8) नवसाची नड आहे का

9) वार्षिक कुळाचाराचा तसेच गाव देवतेचा मानपान पोच होत आहे का ?

10)तुमच्या मनातील इतर प्रश्न विचारा

दक्षिणा - 951

वेळ :- सव्वा तास

ॲडव्हान्स सत्रपर्याय 6

( Advance Session ) 🌹महाकाली पाषाण मार्गदर्शन

1) या सेशनदरम्यान :

सत्र क्रमांक पाच मध्ये दिलेल्या प्रश्नांपैकी सर्व प्रश्नांवर व तुमच्या मनातील इतर प्रश्नांवर पूर्ण सविस्तर चर्चा करू शकता कौल प्रसाद चालू असताना नॉर्मल कॉल चालू ठेवू शकता व घर बसल्या आपल्या प्रश्नांची अगदी सविस्तर उत्तरे तसेच घरगुती उपाय मिळवू शकता

दक्षिणा :-1500/- रु

वेळ :- दीड तास

🤔 महत्त्वाचे प्रश्न :-

1) प्रश्न पहिला❓

आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळविण्याकरिता यातले कोणते सेशन सत्र आपल्यासाठी योग्य आहे❓

उत्तर :- शक्यतो फक्त 51/- रुपये पेड करून पंधरा मिनिटं माझ्याशी चर्चा करा आपली मुख्य समस्या व प्रश्न मला सांगा त्या चर्चे यादरम्यान तुमची समस्या पूर्ण समजून घेतली जाईल व योग्य पर्याय सेशन सत्र तुम्हाला सुचवला जाईल

🤔 अधिक प्रश्न मनामध्ये असल्यास किंवा विषय किचकट असल्यास व्हाट्सअप मेसेज द्वारे प्रत्येकाशी सतत चर्चा करणे वेळे अभावी शक्य होत नाही त्यामुळे ही अडचण समजून घ्यावी वेळेची बचत व्हावी व जास्तीत जास्त वेळ तुमच्या कौल प्रसादाकरता देता यावा याकरता हा पर्याय निवडावा🙏

2) प्रश्न दुसरा :-

किती पेमेंट सुरुवातीला पाठवावे 🤔

उत्तर :- तुम्ही फुल सेशन किंवा ॲडव्हान्स सेशन ची मोठी अमाऊंट जरी पाठवली व ठरलेल्या वेळेच्या आत जरी तुमचं काम पूर्ण झालं म्हणजे उत्तर मिळाली तरी उर्वरित वेळेची रक्कम तुम्हाला तात्काळ परत केली जाते

उदाहरणार्थ

एका तासाचे 751/- रुपये पेड केल्यानंतर तुमचा न्याय अर्ध्या तासात पूर्ण झाल्यास वरील अर्ध्या तासाचे रक्कम तात्काळ परत केली जाते 👆अशा स्वरूपात 🙏

✍️ ऑफलाइन प्रत्यक्ष भेटीचे :-

प्रत्यक्ष भेट घेऊन वरील सर्व सेवेचा लाभ घेऊ शकता ऑफलाइन प्रत्यक्ष भेटीचे ॲडिशनल फी 500/- रुपये

✍️ कोणते प्रश्न विचारू नये

1) एक्स्ट्रा अफेअर विवाह बाय संबंध

2) मुलगा होईल की मुलगी

3) वस्तू ,पैसे, किंवा दागिने कोणी चोरी केले

4) आमच्यावर कोणी केलं त्याचं नाव सांगा

5) प्रेम प्रकरण

👆 हे विषय पाषाणाकडे मांडू नये 🙏

बुकिंग कसे करावे

🌟 कौल प्रसाद मार्गदर्शन 🌟

माझा या क्षेत्रामध्ये एकूण अनुभव 35 वर्षाचा आहे

🌿🙏नमस्कार🙏🌿

तुमच्या आयुष्यातील कठीण प्रश्नांना दैवी मार्गदर्शनाची जोड देऊन योग्य दिशा दाखवण्यासाठी मी 'पाषाणी कौल' प्रसाद या सत्राच्या माध्यमातून सदैव तत्पर आहे.

श्रद्धेच्या या वाटेवर योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमचे आयुष्य बदलू शकतो. 🌿

🌿 सेशन पर्याय निवडा 🌿

मिनी सत्र पर्याय - 1

( Mini Session ):

🌿भैरव पाषाण 🌿

✍️ या पहिल्या मिनी सेशन सत्र दरम्यान

1) पाषाणी कौल प्रसाद चालू असताना नॉर्मल कॉल द्वारे चर्चा उपलब्ध नाही प्रश्न व्हाट्सअप येथे पाठवावा

2) ह्या सेशन दरम्यान किचकट किंवा गुंतागुंतीचा प्रश्न विचारू नये

3) मनातील एखादा साधा प्रश्न विचारा

4) दैवी मार्गाशी संबंधित प्रश्न विचारू शकता किंवा

5) व्यवहाराबद्दल देखील प्रश्न विचारू शकता.

6) या प्रश्नाचे 'हो' किंवा 'नाही' या स्वरूपात एका वाक्यात व्हाट्सअप मॅसेज द्वारे उत्तर दिले जाईल

7) या सेशन दरम्यान किंवा सेशन संपल्यानंतर मॅसेज किंवा कॉल द्वारे चर्चा उपलब्ध नाही

8) किमान सहा वेळा आम्ही उत्तराची खात्री करून म्हणजे उजवा, डावा, व त्रिवार सत्य अशा स्वरूपात खात्री करून घेतो मगच हे खात्रीदायक उत्तर व्हाट्सअप येथे देतो

9) ही बुकिंग करण्यापूर्वी तुमच्या मनातील अमुक प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात मिळेल का ?

याची खात्री बुकिंग पूर्वी व्हाट्सअप येथे करून घेणे

10) बुकिंग झाल्यावर साधारण 15 मिनिटानंतर उत्तर मिळेल कॉल बिझी असल्यास अधिक वेळ लागू शकतो

चार्जेस फक्त :- ₹51/-

स्मॉल सत्र पर्याय -2

( Small Session )

🌹 भैरव पाषाण 🌹

✍️या सेशन दरम्यान

1) कौल प्रसाद चालू असताना नॉर्मल कॉल द्वारे चर्चा सुरू ठेवा

2) एखादा कोणताही प्रश्न विचारा

3) अर्ध्या तास सलग चर्चा करून सविस्तर मार्गदर्शन व उत्तर मिळवा

4) कोणताही प्रवास खर्च किंवा दगदग न करता घरबसल्या उत्तर मिळवा

दक्षिणा :-351/- रु

( वेळ अर्धातास )

स्मॉल सत्र पर्याय - 3

( Small Session )

🌹महाकाली पाषाण 🌹

✍️ या सेशन दरम्यान

1) कौल प्रसाद चालू असताना नॉर्मल कॉल द्वारे चर्चा सुरू ठेवा

2) तुमच्या मनातील एखादा महत्त्वाचा प्रश्न विचारा किंवा यादरम्यान तुमच्या सर्व समस्या सांगा

3) कौल प्रसादा मार्फत समस्ये मागील मूळ कारण किंवा मुख्य दैवी नड याची फोड मिळवा

3) तुमचा न्याय अधिक किचकट व क्लिष्ट नसेल तर अजून एक ते दोन महत्त्वाच्या मुद्द्यांची फोड करून घ्या

4) कोणताही प्रवास खर्च किंवा दग दग न करता घरबसल्या उत्तर मिळवा

दक्षिणा :- 551/-रु

( वेळ :- 45 मिनिटे

फुल सत्र पर्याय -4

( Full Session )

🌹महाकाली पाषाण 🌹

✍️या सेशन दरम्यान

1) कौल प्रसाद चालू असताना नॉर्मल कॉल द्वारे चर्चा सुरू ठेवा

2) समस्ये मागील मूळ कारणाची फोड मिळवा

3)समस्येवर घरगुती उपाय मिळवा

4) प्रवासाची दगदग व खर्च टाळा घरबसल्या आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळवा

दक्षिणा 751/- रु

वेळ :- एक तास

5) फुल सत्र पर्याय -5

( Full Session )

🌹 महाकाली पाषाण 🌹

✍️ या सेशन दरम्यान

1) कौल प्रसाद चालू असताना नॉर्मल कॉल द्वारे चर्चा सुरू ठेवा

2) समस्ये मागील मूळ कारणाची फोड मिळवा

3) संलग्न इतर

2 कारणांची फोड मिळवा

4) एका समस्येवर घरगुती उपाय मिळवा

5) विषय अधिक किचकट नसेल व वेळ शिल्लक असेल तर अजून काही मनातील प्रश्न विचारा त्यांची देखील उत्तर मिळवा

6) याआधी घरगुती उपाय केला असेल तर तो मार्गी लागला आहे का हे तपासून घ्या

7) प्रवासाची दगदग व खर्च टाळा घरबसल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा

दक्षिणा - 951

वेळ :- सव्वा तास

ॲडव्हान्स सत्रपर्याय 6

( Advance Session )

🌹महाकाली पाषाण 🌹

✍️या सेशनदरम्यान :

1) कौल प्रसाद चालू असताना नॉर्मल कॉल द्वारे चर्चा सुरू ठेवा

2) समस्ये मागील मूळ कारणाची फोड मिळवा

3) संलग्न इतर सर्व कारणांची फोड मिळवा

4) एका समस्येवर घरगुती उपाय मिळवा

5) विषय अधिक किचकट नसेल व वेळ शिल्लक असेल तर अजून काही मनातील प्रश्न विचारा त्यांची देखील उत्तर मिळवा

6) याआधी घरगुती उपाय केला असेल तर तो मार्गी लागला आहे का हे तपासून घ्या

7) प्रवासाची दगदग व खर्च टाळा घरबसल्या या सर्व सेवेचा लाभ मिळवा

दक्षिणा :-1500/- रु

वेळ :- दीड तास

🤔 महत्त्वाचे प्रश्न :-

1) तुमच्या मनातील प्रश्न❓

आमच्या प्रश्नाचे उत्तर मिळविण्याकरिता यातले कोणते सेशन सत्र निवडणे योग्य आहे❓

उत्तर :- शक्यतो फक्त 51/- रुपये पेड करून पंधरा मिनिटं माझ्याशी चर्चा करा आपली मुख्य समस्या व प्रश्न मला सांगा त्या चर्चे यादरम्यान तुमची समस्या पूर्ण समजून घेतली जाईल व योग्य पर्याय सेशन सत्र तुम्हाला सुचवला जाईल

🤔 अधिक प्रश्न मनामध्ये असल्यास किंवा विषय किचकट असल्यास 151 रुपये पेड करून अर्धा तास चर्चा करा

महत्त्वाची सूचना

1)व्हाट्सअप मेसेज द्वारे मला प्रत्येकाशी सतत चर्चा करणे वेळे अभावी शक्य होत नाही

2) त्यामुळे ही अडचण समजून घ्यावी वेळेची बचत व्हावी व जास्तीत जास्त वेळ तुमच्या कौल प्रसादाकरता देता यावा जास्तीत जास्त कोडी सोडवता यावी याकरता

3) छोटेसे शुल्क भरून बुकिंग पूर्वी चर्चा हा पर्याय निवडावा

4) माझ्या वेबसाईट लिंक वरती सर्व बुकिंग बटन व इथे दिलेली सर्व सविस्तर माहिती उपलब्ध आहे

5) याकरता वेबसाईट येथील कौल प्रसाद मार्गदर्शन ह्या पेजवर संपर्क साधावा 🙏

2) प्रश्न दुसरा :-

किती पेमेंट सुरुवातीला पाठवावे 🤔

उत्तर :- तुम्ही फुल सेशन किंवा ॲडव्हान्स सेशन ची अमाऊंट जरी पाठवली व ठरलेल्या वेळेच्या आत जरी तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळाली तरी उर्वरित वेळेची रक्कम तुम्हाला तात्काळ परत केली जाते 👍

उदाहरणार्थ

एका तासाचे 751/- रुपये पेड केल्यानंतर तुमचा न्याय अर्ध्या तासात पूर्ण झाल्यास वरील अर्ध्या तासाचे रक्कम तात्काळ परत केली जाते 👆अशा स्वरूपात 🙏

✍️ ऑफलाइन प्रत्यक्ष भेटीचे :-

प्रत्यक्ष भेट घेऊन वरील सर्व सेवेचा लाभ घेऊ शकता ऑफलाइन प्रत्यक्ष भेटीचे ॲडिशनल फी 500/- रुपये

✍️ कोणते प्रश्न विचारू नये

1) एक्स्ट्रा अफेअर

(विवाह बाय संबंध)

2) मुलगा होईल की मुलगी ?

3) वस्तू ,पैसे, किंवा दागिने कोणी चोरी केले त्याचं नाव सांगा ?

4) आमच्यावर कोणी केलं त्याचं नाव सांगा ?

5) कोर्टातील वाद

6) गुप्तधन मिळेल का ?

👆 कृपया हे विषय पाषाणाकडे मांडू नये 🙏

बुकिंग कसे करावे ❓

👆 या बद्दल अधिक सविस्तर माहिती हवी असल्यास YES किंवा हो टाईप करा 🙏

तुम्हाला या विषयात रस नसेल

किंवा विद्या मार्फत पाहण्याची आवश्यकता नसेल नसेल तर NO किंवा नाही असा मेसेज टाईप करावा जेणेकरून तुम्हाला पुन्हा आमच्या येथून मेसेज येणार नाही व इथून येणारा कोणत्याही मेसेजचा तुम्हाला पुन्हा त्रास होणार नाही कृपया लगेच कळवा 🙏

🌟 कौल प्रसाद मार्गदर्शन 🌟

🌿 बुकिंग प्रक्रिया 🌿

1) कामाचे वार ;-

मंगळवार ते रविवार

2) कामाची वेळ :-

दुपारी - 2:00 वाजता कामाला सुरुवात होते

3) शेवटची बुकिंग :-

रात्री 9:30 ला शेवटची बुकिंग बुक करून घेतली जाते

4) बुकिंग पूर्वीची चर्चा :-

✍️या चर्चेदरम्यान

1) नॉर्मल कॉल करा

2) समस्येवर चर्चा करा

3) कामाची पद्धत समजून घ्या

4) उत्तर मिळविण्या करता किती कालावधी लागू शकतो याचा अंदाज विचारा

5)सेशन पर्याय निवडा

6) यादरम्यान बुकिंग देखील करूशकता

5) याकरता छोटे शुल्क भरून नॉर्मल कॉल करा

15 मिनीटांचे फक्त 51/-रु

30 मिनीटांचे फक्त 100/-रु

6) अगदी छोटा व्यवहारी प्रश्न असेल तर व्हाट्सअप येथे चर्चा करू शकता

🌿भैरव पाषाण🌿

एका वाक्यात हो किंवा नाही असे उत्तर मिळवण्याकरीता किंवा थोडक्यात उत्तर व मार्गदर्शन मिळवण्याकरिता भैरवनाथाच्या पाषाणाकडे प्रश्न विचारले जातात

एकाच प्रश्नाचे 7 वेळा समान उत्तर मिळाल्यानंतर त्या उत्तरावरती शिक्कामोर्तब करून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे फायनल उत्तर व्हाट्सअप येथे पाठवले जाते

दोन्ही पाषाणाकडे कौल प्रसादाची पद्धत वेगवेगळी आहे

भैरवनाथाच्या पाषाणाकडे कळे चढवले जात नाहीत या पाषाणाला प्रश्न विचारल्यानंतर स्वतःहून हे पाषाण उजवी व डावीकडे फिरते व आपल्याला उत्तर मिळते

🌿 महाकाली पाषाण 🌿

कामाची पद्धत

1) प्रथम तुमच्या कुलदेवतेला तुम्ही विनंती अर्ज करायचा असतो

2) त्यानंतर महाकाली देवीकडे तुमच्या वतीने माझ्याकडून विनंती अर्ज केला जाते

3) त्यानंतर तांदळाचे दाणे कौल प्रसाद पाकळी स्वरूपात देवीच्या पाषाणाकडे चढवले जातात

4) समस्ये मागील मुख्य कारण विचारले जाते तसेच वर्तमान स्थितीमध्ये न्यायाची स्थिती काय आहे असे दोन प्रश्न प्रथम विचारले जाते

5) त्यानंतर देवी स्वतः सुरुवातीचे आठ ते दहा कौल विशिष्ट क्रमाने खाली टाकून तुमच्या न्यायचा मूळ मुद्दा फोड करून देते ही एक सांकेतिक भाषा म्हणजे कोड लँग्वेज असते अनेक वर्षाचा सराव मला असल्यामुळे ही भाषा मला अवगत आहे उदाहरणार्थ मोडी लिपी

जी सगळ्यांना समजत नाही🤔

6) मुख्य समस्ये मागील मूळ कारणाची फोड झाल्यानंतर तो मुद्दा तुम्हाला स्पष्ट करून सांगितला जातो

जर तुम्ही ऑनलाईन असाल तर तुमचा नॉर्मल कॉल यादरम्यान चालू असतो तुम्हाला कॉल द्वारे तात्काळ त्या उत्तराचे स्पष्टीकरण दिले जाते

तसेच त्या समस्येवर पाषाणावरती कौल प्रसादा मार्फत घरगुती उपाय देवीला विचारला जातो व तो उपाय तुम्ही स्वतः घरी वस्तू गोळ करून आपल्या हाताने स्वतः करू शकता

7) तुम्हाला समस्या मागील सर्व कारण जाणून घ्यायची असतील तर ते सर्व मुद्दे देखील फोड करून दिले जातात

त्याकरता किमान एक ते दीड तासाचे सेशन सत्र तुम्हाला बुक कराव लागत

8) वही पेन घेऊन तुम्ही ते सर्व मुद्दे स्वतः लिहून घ्यायचे असतात

9) तुमचं नाव घेऊन विनंती अर्ज केल्यानंतर जी समस्या असेल तोच नेमका कौल पडतो व त्या पूर्ण न्यायाचा उलगडा होतो

10) तुमच्या देवतेवर जरी बंधन असेल किंवा तुमच्या चुकीमुळे किंवा अन्य कारणामुळे तुमची देवता तुम्हाला अनुकूल नसेल तरी एक ते दीड तासा करिता माझी देवी ती सर्व बंधन बाजूला करून तुमच्या कुलदेवतेची ,ग्रामदेवतेची, गुरुदेवतेची ,इष्ट देवतेची, वाढ वडील व पूर्वजांची , जागेच्या ठिकाणदाराची,महापुरुषाची, वास्तुतल्या इतर देवतांची, तुम्ही सिद्ध केलेल्या इतर शक्तींची, समज घालून तुमच्या सर्व देवतेशी संभाषण करून इत्तमभूत सर्व माहिती घेऊन येते व पाषाणावर कौल प्रसादाच्या माध्यमातून न्यायाचा उलगडा करून देते

11) 240 अर्थ सांगणारे हे विलक्षण चमत्कारिक पाषाण आहे

12) जर कोणी खोटं बोलत असेल, चुकीचं काम करून आला असेल, किंवा माझी व माझ्या देवीची परीक्षा घेत असेल तर आधीच इथे मला कळतं त्यामुळे कोणी लबाड किंवा खोटं बोलू नये तसेच परीक्षा बघण्याच्या उद्देशाने कोणी येऊ नये 🙏

13) कितीही वर्ष जुना मुद्दा असला तरी इथे तो उघड होतो

14 स्वयम साधना

माझ्या 18 वर्षाच्या अथक प्रयत्नातून व अनेक वर्षांच्या कठीण जप साधनेतून मी ही महाकालीची सिद्धी प्राप्त केली आहे

15) प्रत्येक प्रश्नाचे उत्तर घेताना देवीकडे उजवा डावा व त्रिवार सत्य असा तीन वेळा कौल विचारला जातो त्या उत्तराची पूर्ण पणे खात्री करून घेतल्यानंतरच तुम्हाला ते उत्तर सांगितले जाते

15) या सर्व प्रक्रियेला अधिक वेळ लागतो जर श्रद्धा आणि सबुरी असेल व दैवी जागृत पाषाणावरती तसेच वैश्विक शक्ती वरती शंभर टक्के विश्वास असेल तरच तुम्ही हा पर्याय निवडावा व सत्र बुकिंग करून बैठकीची वेळ निवडावी 🙏

16) सत्र बुकिंग केल्यानंतर तुमच्या कुलस्वामिनीला व मूळ पुरुषाला मिळून एका नारळावरती विनंती अर्ज म्हणजेच गारान करणे अपेक्षित आहे जेणेकरून आपल्याला आपली कुलदेवता कौल प्रसाद चालू असताना अदृश्य रूपाने खरा न्याय फोड करून देण्यास मदत करेल

17)✍️ कुलदेवता माहीत नसली तरी सुद्धा तुम्ही विनंती अर्ज करू शकता 🙏

18) ✍️ नारळ ठेवून बसल्यामुळे बराचसा भार तुमची कुलदेवता स्वतःवर घेते व न्यायचा उघडा चांगल्या प्रकारे होतो न्यायाची फोड झाल्यानंतर अधिक त्रास होत नाही एक प्रकारे रखवाली उभी राहते

19)तसेच पाषाणावरती न्यायाचा उलघडा झाल्यानंतर ती समस्या दूर होईपर्यंत तुम्हाला एक कुलस्वामिनी च्या नावाने घरगुती सेवा दिली जाते त्या सेवेतून तुमच्या कुलदेवतेची विशेष कृपा तुमच्यावर होते व तुमचे प्रश्न लवकर सुटायला मदत होते

20) तुम्हाला अपेक्षित असल्यास तो विनंती अर्ज तुम्ही बुकिंग केल्यानंतर कौल प्रसादाला बसण्यापूर्वी मेसेज द्वारे पाठवून दिला जाईल

21)✍️ यातील बरीचशी माहिती मी माझ्या वेबसाईट वर दिलेली आहे 👍

22) दिवसभरात मला अनेक मेसेज व कॉल सतत येत असल्याकारणाने सर्वांशी चर्चा करणे शक्य होत नाही त्यामुळे एकाच मेसेज मध्ये ही सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे

23) कंटाळा न करता ही माहिती किमान दोन वेळा वाचून घ्यावी याव्यतिरिक्त काही शंका असेल तर

छोटेसे 50 रुपये शुल्क भरून तुम्ही पंधरा मिनिटे किंवा 100 रुपये शुल्क भरून अर्धा तास नॉर्मल कॉल द्वारे माझ्याशी सविस्तर चर्चा करू शकता नॉर्मल चर्चा करण्याकरिता व्हाट्सअप मेसेज येथे वेळ ठरवून घेणे तेथे आपल्याला क्यू आर (QR) कोड स्कॅनर दिला जाईल .

🙏 विश्वासाने संपर्क केल्याबद्दल तसेच आपण आपला अमूल्य वेळ मला इथे दिल्याबद्दल

🙏 धन्यवाद 🙏

🌟 कामाची रूपरेषा 🌟

श्री महाकाली देवी प्रसन्न ॥

नमस्कार,

आपल्या आयुष्यातील मानसिक, शारीरिक आणि आर्थिक संकटांच्या मुळाशी जाण्यासाठी, आई महाकालीच्या जागृत पाषाणाद्वारे जो 'कौल प्रसाद' घेतला जाणार आहे, त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे:

मांडणी कशी करावी:

१) सुरुवात करताना सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेला एक नारळ स्वच्छ धुऊन झटकून घेणे पूर्व दिशेला पुढा करून तो नारळ पाटावर ठेवणे

2) नारळाच्या मध्यभागी ठणक भागावर दीड चमचा उदबत्तीची विभूती ठेवणे

3) जिथे विभूती भस्म ठेवल आहे त्याच्या अलीकडे नारळाला हळदी-कुंकू लावणे

4) त्या भस्मावर एक कापराची वडी ठेवणे व काकूर पेटवून विनंती अर्जला सुरुवात करणे विनंती अर्ज चालू असताना कापूर पेटत राहावा याकरता चार-पाच वड्या समोर ठेवणे पहिला कापूर वीजण्याआधी दुसरा कापूर नारा वरती ठेवून अंगठ्याने पुढे सरकवणे

5) गारानी पूर्ण झाल्यानंतर कापूर पेटत असताना

(आई भवानी मातेला ) घरातल्या सवशीन किंवा कुवारी मुलीकडून हळदीकुंकू चा मान देणे

🙏 महत्वाचे टीप

हा विधी करताना घरामध्ये कोणत्याही प्रकारे सुयेर,सुतक, किंवा मासिक धर्माची अडचण असू नये

पुढील क्रिया

6)गाऱ्हाणे पूर्ण झाल्यावर आणि कापूर शांत (थंड) झाल्यावर, त्यातील विभूती (भस्म) घेऊन आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेरच्या बाजूला फुंकायची आहे.

7) न्यायाचा उलगडा व समस्येवरती घरगुती उपाय मिळावा अशी विनंती करून विभूती फुंकल्यानंतर प्रत्यक्ष आई महाकालीच्या पाषाणाकडे कौल लावला जाईल..

8) त्यानंतर प्रथम तुमच्या समस्यांच्या मूळ कारणांची सविस्तर फोड केली जाईल आणि त्यावर आवश्यक असलेले घरगुती उपाय देवीकडून विचारून सांगितले जातील.

🌹 कुलस्वामिनी 🌹

(आई भवानी मातेचा)

विनंती अर्ज पुढील प्रमाणे

🙏हे कुलस्वामिनी आदिमाया आदिशक्ती भवानी माते, तुझे नाव किंवा स्वरूप मला ज्ञात नसले, तरी तूच माझी जननी आहेस या भावनेने मी तुला शरण आलो/आली /आहे.

आई, हा नारळ आणि कापराचा प्रकाश तुला अर्पण आहे.

माझ्या आयुष्यातील मानसिक अशांती, शरीराच्या व्याधी, आणि आर्थिक अडचणींचा आता अंत व्हावा याकरिता या त्रासामागे नक्की मूळ समस्या काय आहे याचा उलगडा आता आई महाकालीच्या या जागृत' पाशानाकडे पाषाण' रूपातील 'कौल प्रसादा' या विद्ये मार्फत मला मिळू दे.

ही विभूती मी माझ्या दारातून बाहेर फुंकत आहे तरी तू पाषाणाकडे न्याय चालू असताना अदृश्य रूपाने तिथे प्रकट होऊन समस्या मागील मूळ कारण आई महाकालीला दाखवून दे व कौल प्रसाद या विद्यमार्फत आम्हाला न्यायाचा उलघडा मिळू दे ही विनंती

हा विनंती अर्ज पूर्ण झाल्यानंतर नारळावरील भस्म पेपरच्या घडीवर घेऊन बाहेर फुंकणे व कौल प्रसादाला ठरलेल्या वेळे दरम्यान शांतचित्ताने बसणे

🌟 कुलस्वामिनी चे गाराणे 🌟